नवी मुंबईत आज १७१ कोरोना रूग्ण, एकाचा कोरोनाने मृत्यू
- by Vikas Banpatte
- Mar 11, 2021
नवी मुंबईत आज १७१ कोरोना रूग्ण, एकाचा कोरोनाने मृत्यू
नवी मुंबई : कोरोना महामारीच्या साथीने पुन्हा एकवार नवी मुंबईत डोके वर काढण्यास सुरूवात केली असून गुरूवारी (दि. ११ मार्च) महापालिकेकडून प्रसिध्द करण्यात आकडेवारीमध्ये १७१ कोरोना रूग्ण नव्याने सापडल्याचे प्रकाशित करण्यात आले आहे. आज कोरोनाने एकाचा मृत्यू झाला आहे.
नवी मुंबई शहरामध्ये सापडलेल्या १७१ कोरोना रूग्णामध्ये नेरूळ विभागात ४२ सर्वाधिक २७ रूग्ण सापडले आहे. बेलापुरमध्ये २२ , वाशीमध्ये १९ , तुर्भेमध्ये १९ , कोपरखैराणेमध्ये २१ , घणसोलीमध्ये १६ , ऐरोलीमध्ये ३१ , दिघा विभागातील १ कोरोना रूग्णांचा समावेश आहे. नवी मुंबईत कोरोनाग्रस्त एका रूग्णाचा आज मृत्यू झाला असून कोरोना महामारीमध्ये आजवर शहरात ११३३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Vikas Banpatte