नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत


ख्रिश्चन समाजाच्या वतीने आम आदमी पक्षाच्या नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा सत्कार

ख्रिश्चन समाजाच्या वतीने आम आदमी पक्षाच्या नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा सत्कार

नवी मुंबई : दिल्ली मध्ये प्रत्यक्ष करून दाखवलेल्या आणि पंजाब मध्ये सुध्दा सुरवात झालेल्या, उत्कृष्ट जनताभिमुख कामांच्या पार्श्वभूमीवर , सध्याच्या घडीला देशभर झपाट्याने वाढत असलेला राजकीय पक्ष म्हणजे आम आदमी पक्ष ,  आप म्हणजे कट्टर धर्मनिरपेक्ष, देशप्रेमी, सुसंकृत आणि संविधान मानणाऱ्या भारतीयांची टीम. ह्या आप पक्षाच्या ध्येय धोरणाची भुरळ, आज आपल्या विविधतेने नटलेल्या आपल्या देशातील, सर्वच जाती धर्मातील, शांतताप्रिय नागरिकांना पडते आहे, आणि ह्याला नवी मुंबईतील ख्रिश्चन समुदायाचे शांतताप्रिय नागरिक सुध्दा अपवाद नाहीत.

रविवार दिनांक  ५ मे रोजी, नेरुळ स्टेशन कॉम्प्लेक्स मधील, द्वारका हॉटेल येथे नवी मुंबईतील ख्रिश्चन समुदायाकडून नवी मुंबईतील मान्यवरांच्या उपस्थितीत , एक मेळावा आयोजित करण्यात आला होता. ह्या मेळाव्याला, आप-नवी मुंबईच्या पदाधिकाऱ्यांना आग्रहाचे आमंत्रण देण्यात आले होते. ह्या मेळाव्याचा उद्देश, आपच्या शून्य भ्रष्टाचाराच्या  ध्येयय धोरणांबद्दल  आणि  त्याच बरोबर शांतता प्रिय अल्पसंख्यानक ख्रिश्चन समुदायाला भेडसावणाऱ्या काही समस्यांबद्दल समाजात जागरूकता निर्माण करणे, विचारांची देवाणघेवाण करणे हा होता. 

ह्या प्रसंगी उपस्थित असलेल्या मान्यवरांमध्ये, नेरुळ येथील डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी आणि हॉस्पिटलचे मुख्य सल्लागार आणि कार्डियाक सर्जरी विभागाचे हेड ऑफ डिपार्टमेंट आणि १६००० च्या वर हृदय बायपास  शस्त्रक्रिया केलेले, नामांकित सर्जन प्रा. कर्नल डॉ. जेम्स थॉमस, तसेच आंतरराष्ट्रीय ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. जेम्स तिवडे, सामाजिक कार्यकर्ते सिरिल दारा, बबन कांबळे , राजकीय नेत्या अफशा माखरी,  आणि आप-नवी मुंबई 

पदाधिकारी, कार्यकारी अध्यक्ष श्यामभाऊ कदम, आप-नवी मुंबई उपाध्यक्ष आणि निवृत्त  मर्चट नेव्ही चीफ इंजिनीयर सुधीर पांडे , मुख्य शिक्षण प्रणाली समन्वयक: प्रो.डॉ विलास उजगरे, मुख्य कामगार संघटना समन्वयक आणि निवृत्त कामगार आयुक्त देवराम सूर्यवंशी, प्रख्यात विकासक आणि आप - नवी मुंबई विशेष सल्लागार सुभाष कोटियन ह्यांचा समावेश होता. 

सामान्य जनतेसाठी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील दिल्ली मधील आप क्रांती नक्कीच उल्लेखनीय आहे, ह्या बद्दल वादच नाही, पण शांतताप्रिय ख्रिश्चन समुदायकडून तर सामान्य जनतेसाठी उत्कृष्ट शाळा आणि दवाखाने, गेल्या कित्तेक  वर्षापासून चालवले जात आहेत, ह्याची सुध्दा जनतेने नोंद घेणे जरुरीचे आहे - प्रा. कर्नल डॉ. जेम्स थॉमस

ख्रिश्चन मिशनरीज, आपल्या खण्डप्रय देशातील दुर्गम आणि मागासलेल्या ठिकाणी जाऊन, निस्वार्थ विकासाभिमुख समाजसेवा देऊन, प्रेम वाटण्याचं, माणुसकीचे रक्षण करण्याचे काम करीत असतात, पण त्याबाबद्दल जणूनबूजून, काही गैरसमज पसरवून, कायद्याचा दुरुउपयोग करून, त्यांना त्रास देण्याचे काम काही समाजकंटक करीत असतात, हा समाज अल्पसंख्यानक असल्याने, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची दखल योग्य रित्या घेतल्या जात नाही - सामाजिक कार्यकर्ते बबन कांबळे

ख्रिश्चन आणि पारसी समाज हा अल्पसंख्यानक असला तरी, विकासाभिमुख सामाजिक कार्यात नेहमीच आघाडीवर असतो आणि आपल्या देशाच्या जडणघडणी मध्ये मोलाचा वाटा ह्या समाजाने उचललेला आहे. आप हा धर्मनिरपेक्षता आणि फक्त माणुसकी हाच धर्म मानणारा पक्ष आहे. जर कोणी जाणूनबुजून गैरसमज पसरवून आणि कायद्यातील तरतुदींचा गैरवापर करून ह्या समाजावर अन्याय करीत असेल तर हे निंदनीयच आहे. मी महाराष्ट्र राज्य समितीला ह्या बाबद जाणीव करून देऊन, हे प्रश्न आपच्या केंद्रीय कार्यकारणीकडे कृती साठी पाठविण्याची विनंती करील - श्यामभाऊ कदम , कार्यकारी अध्यक्ष - आप नवी मुंबई 

ह्या कार्यक्रमासाठी, येणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका  निवडणुकीसाठी, त्रीस्तरीय नेरुळ वॉर्ड पॅनल निवड झालेले वॉर्ड ३५ मधील संभाव्य उमेदवार मंजू भोसले, विलास उजगरे आणि दीपक भोसले तसेच वॉर्ड ३६ मधील संभाव्य उमेदवार स्नेहा उजगरे आणि सुधीर पांडेजी, देवराम सुर्यवंशी ह्यांनी विशेष परिश्रम घेतले.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट