'हे' वाक्य मुख्यमंत्र्यांनी पुन्हा कधीही उच्चारू नये; माजी खासदाराचा बोचरा टोला
- by Santosh Jadhav
- Feb 25, 2021
मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. या प्रकरणात आरोप झालेले वनमंत्री संजय राठोड यांनी आपली बाजू मांडल्यानंतरही विरोधक मागे हटायला तयार नाहीत. चित्रा वाघ यांनी आज घटनास्थळासह वानवडी पोलीस ठाण्याला भेट दिल्यानंतर माजी खासदार नीलेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. (Nilesh Rane Taunts CM Uddhav Thackeray)
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav