नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत


जप्ती , लिलावाच्या नोटीशीचा कालावधी संपलेल्या मालमत्ताकर थकबाकीदारांवर प्रत्यक्ष कारवाईचा बडगा

जप्ती , लिलावाच्या नोटीशीचा कालावधी संपलेल्या मालमत्ताकर थकबाकीदारांवर प्रत्यक्ष कारवाईचा बडगा

      मोठ्या रक्कमेची मालमत्ताकर थकबाकी  असणाऱ्या थकबाकीदारांना मालमत्ता जप्ती / लिलाव यांची नोटीस बजावूनही २१ दिवसांच्या नोटीस कालावधीत दखल न देणाऱ्या थकबाकीदारांविरोधात करावयाच्या पुढील कायदेशीर कार्यवाहीचा ॲक्शन प्लॅन तयार करून कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मालमत्ताकर विभागाच्या आढावा बैठकीप्रसंगी दिले. मालमत्ता कर विभागाच्या प्रमुख तथा अतिरिक्त आयुक्त  सुजाता ढोले आणि विभागातील सर्व अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

      मालमत्ताकर हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्त्रोत असून त्यामधूनच नागरी सोयीसुविधांची पूर्तता करण्यात येते. अनेक नागरिक प्रामाणिकपणे आपला मालमत्ताकर नियमित भरत असतात. तथापि मालमत्ताकर थकबाकीदारांसाठी अभय योजना जाहीर करून व त्यास मुदतवाढ देऊनही त्या सवलतीचा लाभ न घेणाऱ्या व त्यानंतर पुढील जप्ती / लिलाव कार्यवाहीची नोटीस बजावूनही त्याची दखल न घेणाऱ्या थकबाकीदारांना मालमत्ताकर भरणे हे आपले कर्तव्य आहे याची जाणीव होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करीत आयुक्तांनी नोटीस कालावधी पूर्ण झालेल्या थकबाकीदारांविरोधात कारवाई हाती घेण्याचे निर्देश दिले आहेत. मालमत्ताकर या महानगरपालिकेच्या मुख्य उत्पन्न स्त्रोताकडे आयुक्तांचे बारकाईने लक्ष असून दर पंधरा दिवसांनी मालमत्ताकर विभागाच्या कामकाजाचा विभागनिहाय आढावा घेतला जात आहे.

      मालमत्ताकर विभागातील प्रत्येक अधिकाऱ्याने त्याच्या विभागीय क्षेत्राला दिलेल्या उद्दिष्टपूर्तीसाठी नियोजनबध्द काम करावे असे पहिल्याच बैठकीत आयुक्तांनी निर्देश दिले होते. त्यास अनुसरून प्रत्येक विभागातील मोठ्या रक्कमेच्या थकबाकीदारांपासून कमी रक्कमेच्या थकबाकीदारांपर्यत उतरत्या क्रमाने यादी तयार करून त्या अनुषंगाने  अधिकाऱ्याने केलेल्या कार्यवाहीचा प्रकरणनिहाय तपशील प्रत्येक बैठकीत आयुक्त घेत आहेत. या आर्थिक वर्षात १६३ कोटी इतकी मालमत्ताकर वसूली झालेली असून त्यावर समाधान न मानता उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून सतत पाठपुरावा करावा आणि अधिक गतीमानतेने काम करावे असे आयुक्तांनी निर्देशित केले.

       मोठ्या रक्कमेची थकबाकी असणाऱ्या ३१ मार्च २०२१ पूर्वीच्या २६ मालमत्ता कर थकबाकीदारांना १ ते १५ जून या कालावधीत मालमत्ता जप्ती / लिलावाच्या नोटीसा बजाविण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे १६ जून ते २ जुलै कालावधीत ४९ थकबाकीदारांना नोटीसा बजावण्यात आल्या. त्यानंतर ३ ते १५ जुलै २०२१ या कालावधीत आणखी ५३ थकबाकीदारांवर जप्ती / लिलावाची नोटीस बजावण्याची कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये बेलापूर विभागातील ३ मालमत्ता, नेरुळ विभागातील ९ मालमत्ता, वाशी विभागातील ६ मालमत्ता, तुर्भे विभागातील ९ मालमत्ता, कोपरखैरणे विभागातील ११ मालमत्ता व घणसोली विभागातील ८ मालमत्ता व ऐरोली विभागातील ७ मालमत्तांचा समावेश आहे. या ५३ मालमत्ता धारकांची ७५ कोटी ९६ लाखाहून अधिक रक्कमेची मालमत्ताकर थकबाकी आहे. अशाप्रकारे आत्तापर्यत १२८ मालमत्ताकर थकबाकीदारांना मालमत्ता जप्तीच्या नोटीसा बजाविण्यात आलेल्या आहेत. त्यातील नोटीस मुदत संपलेल्या थकबाकीदारांविरोधात आता कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

      एका बाजूला मालमत्ताकर थकबाकीदारांविरोधात कारवाई केली जात असताना जे नागरिक प्रामाणिकपणे करभरणा करीत आहेत त्यांना विनात्रास करभरणा करता यावा याकरिता कर भरण्याचे विविध ऑनलाईन पर्याय उपलब्ध करून देण्याची कार्यवाही गतिमानतेने करावी असे आयुक्तांनी यावेळी निर्देशित केले. त्याचप्रमाणे मालमत्ताकर विषयक नागरिकांच्या काही अडचणी असल्यास त्यांना सहज संपर्काकरिता हेल्पलाईन नंबर जाहीर करण्याचीही कार्यवाही जलद करण्याचे निर्देश देण्यात आले. मालमत्ताकर विभागाशी संपर्क साधल्यानंतर सकारात्मक प्रतिसाद मिळतो असे चित्र नागरिकांच्या मनात निर्माण करण्यासारखे काम प्रत्येकाने करावे असे सूचित करीत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मालमत्ताकर प्रक्रियेत सुलभीकरण आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन तत्पर कार्यवाहीचे निर्देश दिले.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट